English Grammar Basics
Parts of speech, sentence बांधणी आणि रोजचं grammar — साध्या मराठीतून.
मराठीतून शिका — English Grammar आणि Spoken English. Grammar ची भीती नको, नियम समजले की वाक्य आपोआप बनतं.
Free Demo Class बुक करा Free Practice करा →
तुमचा कोर्स निवडा — शून्यापासून सुरुवात, पैसे भरण्याआधी demo बघा.
Parts of speech, sentence बांधणी आणि रोजचं grammar — साध्या मराठीतून.
रोजच्या वापरातली वाक्ये आणि पहिल्या दिवसापासून बोलण्याचा सराव.
सर्व 12 tenses — नियम, उदाहरणे आणि सराव.
Meeting, email आणि फोन कॉल — नोकरीसाठी लागणारी English.
150 patterns शिका आणि हजारो वाक्ये स्वतः बनवा.
मुलांसाठी खेळ आणि गोष्टींमधून grammar व speaking.
रोज ५ मिनिटे सराव करा — ऐका, बोला, शिका.
विद्यार्थी काय म्हणतात
पूर्वी बोलायला भीती वाटायची. आता मुलांच्या शाळेत teachers शी English मध्ये बोलते!
मराठीतून समजावल्यामुळे grammar सोपं वाटलं. Client calls आता आत्मविश्वासाने घेतो.
Interview ची तयारी झाली आणि पहिल्याच प्रयत्नात job मिळाली. Thank you madam!
हो. सुरुवात zero पासून होते आणि सगळं मराठीतून समजावलं जातं.
हो, laptop ची गरज नाही. Headphone वापरा.
रोज २० मिनिटे सराव केल्यास ३–४ आठवड्यात ओळखीच्या प्रसंगात बोलता येतं.
हो, Free demo class उपलब्ध आहे.
फॉर्म भरा, आम्ही कॉल करू.